पृष्ठाचा पत्ता कॉपी करा ट्विटर वर सामायिक करा व्हाट्सएप वर सामायिक करा फेसबुक वर सामायिक करा
गूगल प्ले वर जा
मराठी शब्दकोषातील सुट्टे करणे शब्दाचा अर्थ आणि समानार्थी शब्द आणि प्रतिशब्दांसह उदाहरणे.

सुट्टे करणे   क्रियापद

१. क्रियापद / क्रियावाचक / बदलवाचक

अर्थ : रुपये, नोटा इत्यादी गोष्टी नाण्यांच्या स्वरूपात करून घेणे.

उदाहरणे : रिक्षावाल्याला पैसे देण्यासाठी त्याने पाचशेचे सुट्टे केले.

समानार्थी : मोड करणे, मोडणे, सुटे करणे

रुपए, नोट आदि को छोटे सिक्कों या रुपयों में परिणत करना।

रिक्शावाले को पैसे देने के लिए उसने पाँच सौ का नोट भुनाया।
टोरना, तोड़ना, तोरना, भुनाना
२. क्रियापद / अवस्थावाचक

अर्थ : रूपये इत्यादींची कमी मूल्याच्या चलनात विभागणी करणे.

उदाहरणे : तू त्या दुकानात जाऊन पैसे सुट्टे कर.

समानार्थी : मोडणे, सुटे करणे

रुपये पैसे आदि का भंजना।

फलवाले के पास पाँच सौ का नोट नहीं टूटा।
टूटना

चौपाल

म्हण भाषा जिवंत आणि मनोरंजक बनवतात. मराठी भाषेतील म्हण इथे उपलब्ध आहेत.

सुट्टे करणे व्याख्या आणि समानार्थी शब्द मराठी. sutte karne samanarthi shabd in Marathi.